झी मराठी अवॉर्ड्स २०२२ला अभिनेत्री काजल काटेने स्टायलिश अंदाजात हजेरी लावली. तिच्या लुकविषयी जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.